लवंग आणि त्याचे आरोग्यासाठी होणारे अद्भुत फायदे | Health benefits of Cloves/Laung in marathi

लवंग असा एक अद्भुत मसाला आहे जो आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये असतोच. अनेक वर्षापासून आपण याचा वापर करत आलो आहोत. लवंग चा वापर आपण जेवणामध्ये विशेष करून मिठाई आणि मसालेदार पदार्थांमध्ये करतो.याचा उपयोग केल्याने अनेक लहान-मोठ्या आजारांपासून आपली सुटका होते जसे की सर्दी ताप तसेच यामुळे पचन व्यवस्था सुधारते. लवंग चे आरोग्यासाठी फायदे पाचन सुधारते … Read more