कमरेच्या मसल्स मध्ये आहेत खूप वेदना तर करा ही योगासने वेदना होतील गायब(Yoga For Lower Backpain in Marathi)

खुर्चीवर बसून किंवा बैठे काम करणे ही बऱ्याच जणांची मजबुरी झाली आहे या कारणामुळे कंबर दुखणे(Lower Backpain) किंवा अवघडल्यासारखे वाटणे यासारख्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत यांचा जर समूळ नायनाट करायचा असेल तर खाली दिलेले योगासन नियमित करा आपली या त्रासापासून निश्चितच मुक्तता होईल. ऑफिसमध्ये तासंतास खुर्ची वरती बसून कमरेच्या मसल्स मध्ये खूप पेन … Read more