योग्य पद्धतीने व्यायाम कसा करावा, सोप्या पण असरदार टिप्स.(10 Tips for Proper Exercise/Vyayam Techniques in marathi)
दररोज नियमितपणे व्यायाम करणे हे आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. यामुळे आपल्या शरीरावर तर सकारात्मक परिणाम होतातच परंतु आपल्या मानसिकतेमध्ये सुद्धा खूप मोठा बदल दिसून येतो व आपले मानसिक स्वास्थ्य सुधारते. नियमितपणे व्यायाम केल्याने हृदय तंदुरुस्त होते, रक्तदाब नियंत्रित राहतो व यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा वाढते(Boost your energy. याचबरोबर व्यायाम आपले वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत … Read more