सर्वांगीण आरोग्यासाठी करा ज्ञान मुद्रा. आश्चर्यचकित करणारे फायदे येतील समोर(Gyanmudra for overall Health)

आपल्याला आरोग्याच्या सर्व समस्यांपासून दूर राहायचे असेल प्राणायाम आणि योग हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असला पाहिजे. यामुळे आपल्याला शारीरिक बळ तर मिळतेच पण त्याच बरोबर भावनात्मक आणि मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा योग अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आजकाल मॉडर्न लाईफस्टाईल व व्यस्त दिनचर्या यामुळे माणसाला वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक आजारांचा सामना करावा लागत आहे.सतत कामात … Read more